गटसचिव संघटनेची निवडणूक उत्साहात
By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST
जळगाव- जिल्हा गटसचिवांची सहकारी पतपेढीची निवडणूक नुकतीच झाली. सहा जागा बिनविरोध निवडून आल्या. तर १४ जागांसाठी मतदान झाले.
गटसचिव संघटनेची निवडणूक उत्साहात
जळगाव- जिल्हा गटसचिवांची सहकारी पतपेढीची निवडणूक नुकतीच झाली. सहा जागा बिनविरोध निवडून आल्या. तर १४ जागांसाठी मतदान झाले. निवडून आलेले उमेदवार- सर्वसाधारण : गोकुळ उत्तम पाटील, जगदीश कैलास ठाकरे, यशवंत भास्कर चव्हाण, भगवान बाबुराव पवार, विकास गंगाराम पाटील, भागवत श्रीधर सपकाळे, गुलाब भिवसन गायकवाड, ईश्वर झिपरू चव्हाण, माधव नारायण पाटील, राजेश पंडित पाटील, संजय दत्तात्रय पाटील, वसंत रामभाऊ पाटील, राजेश घन:श्याम परदेशी, दिनेश गोविंदा पाटील, रामराव गुलाबराव देशमुख. महिला राखीव- सविता विष्णू पाटील, चारूलता भागवत माने. इतर मागासवर्गीय- प्रदीप भागवत साळुंखे. एसटी/एसटी- भास्कर बळीराम सपकाळे. व्हीजेएनटी- प्रकाश वासुदेव ठाकरे. विजयानंतर उमेदवारांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व ठिकठिकाणचे उमेदवार होते.