शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

निवडणूक आयोगाने पकडले ६४ कोटी रुपये

By admin | Updated: January 19, 2017 04:59 IST

निवडणूक आयोगाच्या एका पथकाने उत्तरप्रदेशसह अन्य राज्यात ६४ कोटी रुपये पकडले आहेत.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या एका पथकाने उत्तरप्रदेशसह अन्य राज्यात ६४ कोटी रुपये पकडले आहेत. खर्चावर देखरेख आणि पाळत ठेवणाऱ्या या पथकाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. निवडणूक असलेल्या या पाच राज्यात आठ कोटींची दारु आणि ड्रग्जही जप्त केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये १.७८ कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत. गोव्यात १६.७२ लाखांचे तर, मणिपूरमध्ये सात लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशात जवळपास दोन लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. याची अंदाजे किंमत ६ कोटी रुपये आहे.पंजाबमध्ये दहा हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. याची किंमत १७ लाख रुपये आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या निवडणूक असलेल्या राज्यात १७ जानेवारीपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.>जप्त केलेली रक्कमउत्तर प्रदेश 56 कोटी पंजाब8.17 लाखउत्तराखंड19 लाख मणिपूर 6.95 लाख