शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग संचिकांच्या घोळातच

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

हंगामी वसतीगृहांच्या मान्यतेबाबत जि़प़चे प्रा़ शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेवून सांगतो अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांना वारंवार विचारले असता संचिका आता माझ्याकडे उपलब्ध नसून माहिती घेतल्यानंतरच सांगेन असेही सोनटक्के यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे एकूणच या दुष्काळी परिस्थितीत शिक्षण विभाग या विषयाला किती गांभीर्याने घेत आहे हे स्पष्ट होत आहे़

हंगामी वसतीगृहांच्या मान्यतेबाबत जि़प़चे प्रा़ शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेवून सांगतो अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांना वारंवार विचारले असता संचिका आता माझ्याकडे उपलब्ध नसून माहिती घेतल्यानंतरच सांगेन असेही सोनटक्के यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे एकूणच या दुष्काळी परिस्थितीत शिक्षण विभाग या विषयाला किती गांभीर्याने घेत आहे हे स्पष्ट होत आहे़
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याप्रकरणात शिक्षण विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले़ दुष्काळी परिस्थिती जिल्‘ात तत्काळ हंगामी वसतिगृह सुरू केले जातील़ शिक्षण विभागाकडून याबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबतही त्यांनी संताप व्यक्त करताना संबंधितांविरूध्द कारवाईचे निर्देश दिले जातील असे स्पष्ट केले़
चौकट - नोव्हेंबरमध्ये सुरू करायचे होते वसतिगृह़़
स्थलांतरीत पालकांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतीगृह नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहेत़ मात्र जिल्‘ात प्रत्यक्षात डिसेंबर संपत आला असला तरी एकही हंगामी वसतिगृह सुरू झाले नाही़ विशेष म्हणजे हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या १४ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतही उपस्थित झाला होता़ सभागृहात प्रशासनाने उत्तर दिले खरे मात्र प्रत्यक्षात कार्यवाही मात्र कोणतीही झाली नसल्याची बाब पुढे आली आहे़