शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांना पहिल्यांदाच लघुपटाच्या माध्यमातून मिळणार ई-व्होटिंगचे धडे

By admin | Updated: January 4, 2017 17:55 IST

सैनिकांचं निवडणुकीतील मतदानाचे योगदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवी शक्कल लढवली आहे.

ऑनलाइन लोकमत,नवी दिल्ली, दि. 4 - सैनिकांचं निवडणुकीतील मतदानाचे योगदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवी शक्कल लढवली आहे. सैनिकांमध्ये मतदानाच्या प्रचासाराठी निवडणूक आयोग ई-पोस्टल बॅलेट यंत्रणेवर आधारित एका लघुपटाची निर्मिती करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा लघुपट पहिल्यांदा लेह, राजस्थान, विशाखापट्टणम आणि जोधपूरमध्ये दाखवण्यात येणार आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगीही घेण्यात आली आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास संस्था या लघुपटाची निर्मिती करणार आहे. या लघुपटाचा कालावधी 10 ते 15 मिनिटांचा असणार आहे. लघुपटाला लवकरात लवकर बनवण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू आहे. निवडणूक आयोग पहिल्यांदा उत्तर प्रदेश निवडणुकीत ई-पोस्टल बॅलेट सिस्टीम लागू करणार आहे. एका रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशमधून जवळपास दीड लाख सैनिक सीमेवर कार्यरत आहेत. सैनिकांमध्ये नव्या यंत्रणेबाबत जागृती निर्माण होण्यासाठी या लघुपटाचा प्रयोग करण्यात येत आहे.पुद्दुचेरीच्या एका फेरनिवडणुकीत ई-पोस्टल बॅलेट वापरण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या मतानुसार, लघुपटाच्या माध्यमातून दूर दूरवरच्या विभागात पोहोचणे सहजशक्य होणार आहे. तसेच ही ई-पोस्टल बॅलेट सिस्टीम पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावाही निवडणूक आयोगानं केला आहे.