शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गि˜ीखदानमध्ये हुंडाबळी

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

नागपूर : हुंड्यासाठी नवरा आणि सासरची मंडळी छळत असल्यामुळे एका विवाहितने स्वत:ला जाळून घेतले. गि˜ीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलैला ही करुणाजनक घटना घडली. निखंत अन्सारी ताज अन्सारी (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

नागपूर : हुंड्यासाठी नवरा आणि सासरची मंडळी छळत असल्यामुळे एका विवाहितने स्वत:ला जाळून घेतले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलैला ही करुणाजनक घटना घडली. निखंत अन्सारी ताज अन्सारी (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
मुळची मुंबई येथील रहिवासी असलेल्या निखंतचा गेल्या वर्षी जगदीश नगरात गौतम किराणा दुकानामागे राहाणाऱ्या ताज अन्सारीसोबत विवाह झाला होता. लग्नात १ लाखांचा हुंडा कबूल करून ७० हजार रुपयेच मिळाल्यामुळे आणि दागिनेही मनासारखे मिळाले नसल्यामुळे आरोपी नवरा तसेच त्याचे नातेवाईक मेहजबिन अन्सारी आणि जलाल अन्सारी तसेच अलताफ अन्सारी निखंतचा छळ करीत होते. हा छळ असह्य झाल्यामुळे निखंतने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. हुंड्यासाठीच तिचा बळी घेतल्याची तक्रार निखंतचे वडील जाकिर गफ्फार अन्सारी (वय ४५, रा. तारदेव मुंबई) यांनी गिट्टीखदान ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त चार आरोपींविरुध्द कलम ३०४ (ब), ४९८ (अ), ३४ भादंवि तसेच सहकलम ३,४ हुंडा प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंदविला.
---