शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

पाणीपुरवठा सिमतीला दणका

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

हायकोटर् : िविहरीच्या कामात गैरव्यवहार

हायकोटर् : िविहरीच्या कामात गैरव्यवहार

नागपूर : सावर्जिनक िविहरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहारावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी अकोला िजल्ह्यातील िपंपळगावच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता सिमती प्रमुखाला १४ जानेवारी रोजी प्रत्यक्ष उपिस्थत राहण्याचे िनदेर्श मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने िदले आहेत. नमूद तारखेला सिमती प्रमुख अनुपिस्थत रािहल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबीही न्यायालयाने िदली आहे.
याप्रकरणी सोनाजी गवई यांनी जनिहत यािचका दाखल केली आहे. िपंपळगाव येथे पाणी पुरवठा योजनेंतगर्त िवहीर खोदकाम व बांधकामाकिरता िमळालेल्या िनधीचा योग्य उपयोग करण्यात आला नाही. अिधकार्‍यांनी गैरव्यवहार केला असे यािचकाकत्यार्चे म्हणणे आहे. िविहरीची खोली ३० फूट असून यापैकी २० फुटांपयर्ंतच्या बांधकामावर ५ लाख ९७ हजार रुपये खचर् झाल्याची मािहती अकोला िजल्हा पिरषदेच्या विकलाने िदली होती. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने िजल्हा पिरषदेकडून आतापयर्ंत िकती काम पूणर् करण्यात आले व त्यावर िकती खचर् झाला याची चौकशी करण्यासाठी अकोला येथील जीवन प्रािधकरणचे अधीक्षक अिभयंत्यांची आयुक्त म्हणून िनयुक्ती केली होती. आयुक्ताने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने पाणी पुरवठा सिमती प्रमुखाला दणका िदला आहे. यािचककात्यार्तफेर् ॲड. अलोक डागा यांनी बाजू मांडली.