शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी, महायुतीच्या गोंधळामुळे दमछाक

By admin | Updated: September 25, 2014 04:09 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन १० दिवसांचा कालावधी उलटला तरी आघाडी आणि महायुतीचे जागावाटप झालेले नाही

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन १० दिवसांचा कालावधी उलटला तरी आघाडी आणि महायुतीचे जागावाटप झालेले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी खूपच कमी कालावधी मिळणार असल्याने घराघरापर्यंत पोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करुन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वीपासून आघाडी आणि युतीचे जागावाटपावरुन घोडे अडले आहे. निवडणूक अर्ज भरण्यास अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असतानाही आघाडी युतीची घोषणा आणि उमेदवारांची यादी जाहीर झाली नसल्याने इच्छुकांची झोप उडाली आहे. प्रत्येक मतदारसंघात विविध पक्षांचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. विधानसभा मतदारसंघ लहान असला तरी घराघरापर्यंत पोहचण्यासाठी ऐवढा वेळ अपुरा पडणार आहे. यामध्येच सभा आणि पक्षांचे इतर कार्यक्रम यामुळे पंधरा दिवस प्रचारासाठी कमी असल्याचे, उमेदवारांनी सांगितले. (प्रतिनिधी)