शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे आमराईवर आली अवकाळा ज्वारी काळी ठिक्कर : फळबागेचेही मोठे नुकसान

By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, दैठणा, येरोळ, उजेड, बिबराळ, बाकली आदी सर्वच गावावर रविवारी सलग तिसर्‍यांदा गारपीट अन् वादळी पावसाची हॅटट्रीक झाली असून, या वादळी पावसाने ज्वारी काळी ठिक्कर पडली आहे़ त्याचबरोबर केळी, डाळिंब, चिकू यांचेही मोठे नुकसान झाले आहे़ जोराचा वारा अन् गारांचा मारा झाल्याने आंबे झडले आहेत़ परिणामी अवकाळीमुळे आमराईवर अवकळा आली आहे़

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, दैठणा, येरोळ, उजेड, बिबराळ, बाकली आदी सर्वच गावावर रविवारी सलग तिसर्‍यांदा गारपीट अन् वादळी पावसाची हॅटट्रीक झाली असून, या वादळी पावसाने ज्वारी काळी ठिक्कर पडली आहे़ त्याचबरोबर केळी, डाळिंब, चिकू यांचेही मोठे नुकसान झाले आहे़ जोराचा वारा अन् गारांचा मारा झाल्याने आंबे झडले आहेत़ परिणामी अवकाळीमुळे आमराईवर अवकळा आली आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात सिंचनाच्या सुविधा असल्याने शेतकरी फळबागेकडे वळले असून, सर्वाधिक आंब्याची लागवड झाली आहे़ ५० ते ६० हेक्टर्समध्ये आमराई बहरली आहे़ आंबे महागल्याने शेतकर्‍यांच्या पदरात चांगलेच उत्पादन पडेल, अशी अपेक्षा असतानाच तालुक्यात गेली तीन-चार दिवसापासून अवकाळीने जोर धरला असून, रात्रीच्या वेळी वादळी वारा अन् गारांचा मारा असा प्रकार सुरु झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे़ झाडावर लगडलेली आंबे झडल्याने आमराईत कच्या आंब्यांचा सडा पडला आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे़
तालुक्यात साठ हेक्टर्स फळबाग असली तरी यापैकी केवळ ५० हेक्टर्समध्ये आंब्याची लागवड झाली आहे़ सध्या आमराई चांगलीच बहरली आहे़ परंतू, आमराईवर अवकळा पसरल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे़
ज्वारी काळी़़़
तालुक्यात साडेअकराशे हेक्टर्स रबीचे क्षेत्र असले तरी जवळपास आठशे हेक्टर्समध्ये पेरणी झाली होती़ यात मोठ्या प्रमाणात असलेली रबी ज्वारी पावसाने काळी ठिक्कर पडली आहे़
तालुक्यात ३५ ते ४० हेक्टर्सवर आंब्याचे नुकसान झाले आहे़ तहसीलदारांच्या आदेशानुसार पंचनामे करण्यात येतील, असे तालुका कृषी अधिकारी डी़बी़सुतार यांनी सांगितले़