शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मॉडेलला अटक

By admin | Updated: June 23, 2016 17:19 IST

ड्रग्ज रॅकेट प्रकरणी येथील एका टॉपच्या मॉडेलला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शितमिता

ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 23 - ड्रग्ज रॅकेट प्रकरणी येथील एका टॉपच्या मॉडेलला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शितमिता गौडा असे या मॉडेलचे नाव असून ती माजी सौंदर्यवती आहे. तिच्यावर बंगळुरु, मंगळुरु आणि गोव्यातील हाय-प्रोफाईल ग्राहकांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेली दर्शितमिता ही पाचवी आहे. येथील आर.टी. नगर परिसरात दर्शितमिताचा बायफ्रेंड निशांतच्या घरी २०१५ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी करुन मोठ्याप्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यावेळी दर्शितमिता त्याच्यासोबत राहत होती. याप्रकरणी निशांतला अटक केली होती. या ड्रग्ज संबंधी बरेच दिवस सुरु असलेल्या चौकशीनंतर निशांतने दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जचा पुरवठा करण्याचे काम दर्शितमिता करत असल्याचे समोर आले आहे.