शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतक:यांना डिङोल सबसिडी मिळणार

By admin | Updated: August 8, 2014 01:23 IST

सरकारने 5क् टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या राज्यांमध्ये खरीप पिके वाचविण्यासाठी कृषीपंपाकरिता वापरल्या जाणा:या डिङोलवर सबसिडीची घोषणा केली आहे.

सोलापूर : नूतनीकरणामध्ये बदलण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती मंदिरातील खुर्च्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप करून बसपा व मनसेच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या सभागृहाबाहेर आणून फेकल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता काही कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रवेश केला. विरोध करूनही त्याच खुर्च्या बसविण्यात येत असल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांनी काही खुर्च्या उचलून बाहेर आणून फेकल्या व महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. खुर्च्या तातडीने न बदलल्यास जाळून टाकण्याचा इशारा नगरसेवक चंदनशिवे यांनी दिला. या आंदोलनात अभिजीत कापुरे, रोहन लोंढे, अमित माने, आतिश कांबळे, रमेश रणदिवे, ईश्वर भुताळे, श्रीमंत जाधव, संजय इंगळे आदी सहभागी झाले होते. याच दरम्यान हुतात्मासमोर मनसेचे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, सीमा सकट, नमिता थिटे, गोविंद बंदपट्टे, संतोष क्षीरसागर आदी आले होते. यापूर्वीच आम्ही हुतात्माच्या कामाबाबत महापौरांकडे तक्रार केली होती. आम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे सुधारणा झाली की नाही, हे पाहण्यासाठी आलो आहोत. पॉवरग्रीडचे अधिकारीही येत आहेत, असे सांगितले. बसपाचे आंदोलन संपल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हुतात्मा सभागृहात गेले. त्यांनीही खुर्च्या उचलल्या व सर्वजण थेट महापालिकेत घुसले. घोषणा देत मनसेचे कार्यकर्ते महापौरांच्या कार्यालयासमोर आले व त्यांनी प्रवेशद्वारावर खुर्च्या फेकून मोडतोड केली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. हुतात्माच्या नूतनीकरणात मनसेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सुधारणा न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा चुंबळकर यांनी दिला.-------------------महापालिकेचे कर्मचारी हतबलआंदोलनकर्त्यांनी हुतात्मा सभागृहात बसविण्यात येत असलेल्या खुर्च्या उचलून बाहेर आणल्या. याची माहिती मिळताच उपअभियंता आवताडे, जोशी तेथे आले; पण आंदोलनकर्त्यांपुढे ते हतबल होते. आंदोलनानंतर फेकलेल्या खुर्च्या त्यांनी सभागृहात परत नेऊन ठेवल्या. पोलिसांना या आंदोलनाची काहीच कल्पना नव्हती. आंदोलन संपताना पोलीस धावतपळत आले व माहिती घेऊन परतले.