शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका
2
"आता वेळ आलीय..." रशियाचा मास्टरस्ट्रोक! भारताबाबत असं केले विधान, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
3
'...तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते', राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरुन मोठा खुलासा
4
महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण
5
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
6
शतकांचं महाशतक ठोकणाऱ्या सचिनलाही मोडता आले नाहीत हे ४ विक्रम, मोडले असते तर...!
7
Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड
8
काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज
9
पाकिस्तानचे तुकडे अटळ?; बलूचिस्ताननंतर आता आणखी एका प्रांताने केली स्वतंत्र देशाची मागणी
10
पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची मोदींनी घेतली भेट, दिलं 'हे' आश्वासन
11
Gold Loan New Rule : सोने कर्ज नियमांमध्ये मोठा बदल! 'या' तारखेपासून नवे नियम लागू, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
12
इस्लामच्या नावावर हिंसाचार; हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन...सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने पाकिस्तानला सुनावले
13
सातच्या आत घरात यायचं! मराठी अभिनेत्रीला होती सक्त ताकीद, म्हणाली- "माझ्या आईवडिलांनी..."
14
Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!
15
प्रेमासाठी पोराला टाकून पाकिस्तानात गेलेली नागपूरची सुनीता चौकशीच्या फेऱ्यात अडकली! 'या' दिवसापर्यंत पोलीस कोठडी
16
वाढत्या आरोग्य विमा प्रीमियमने त्रस्त आहात? 'या' ५ सोप्या मार्गांनी वाचवा तुमचे हजारो रुपये!
17
प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला चर्चेत, नेमकी आहे कोण ?
18
"मला खरं प्रेम हवंय, पुढच्या ५ वर्षात लग्न करून..."; २२ वर्षीय लोकप्रिय अभिनेत्रीने केलंय प्लॅनिंग
19
पैशांनी भरलेली थाळी बघून नवरदेवाला घाम फुटला, नवरीनं लग्नाला नकार दिला अन्...! गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बनवलं बंधक
20
आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नमस्कार करत घेतला आशीर्वाद

रिमझिम पाऊस...

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

शेजारच्या राज्यात जोरदार पावसाचा इशारा : उपराजधानीत १७.३ मि.मी. पावसाची नोंद

शेजारच्या राज्यात जोरदार पावसाचा इशारा : उपराजधानीत १७.३ मि.मी. पावसाची नोंद
नागपूर : हिंदी महिन्यानुसार श्रावणाला सुरुवात झाली असून, या महिन्यातील पहिल्याच सोमवारी रिमझिम पावसाने उपराजधानीत हजेरी लावली. सोमवारी सकाळपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यानंतर दिवसभर पावसाची रिमझिम सुरू राहिली. त्यानुसार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत नागपुरात १७.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दुसरीकडे या रिमझिम पावसामुळे कमाल व किमान तापमानात केवळ २ डिग्रीचे अंतर राहिले आहे. हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्वोत्तर राज्यांमध्ये धुंवाधार पाऊस कोसळत आहे. गुजरात व राजस्थानमध्ये पावसाने कहर माजविला आहे. शिवाय आता झारखंड व छत्तीसगड राज्यातही मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
दुसरीकडे विदर्भात मागील संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. त्यामुळे १ जून ते ३ ऑगस्टपर्यंत केवळ ३९३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरी पावसापेक्षा २४ टक्के कमी आहे. साधारण या काळात ५१५.७ मि.मी. पाऊस पडतो. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये फारच चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत मराठवाड्यात केवळ १४८.८ मि.मी. व मध्य महाराष्ट्रात २९४.१ मि.मी. पाऊस पडला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात रिमझिम पाऊस होऊ शकतो. मात्र मुसळधार पावसाची कुठेही शक्यता दिसून येत नाही. त्याच वेळी शेजारच्या मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मात्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
......