शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तर नाट्यचळवळ जीवंत होऊ शकते

By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST

शहरातील तरुण कलावंतांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ते त्यांच्या कलेची मोहिनी रसिकांवर टाकू शकतात. परंतु, शहरातील नाट्यगृहाकडे पाहिले तर बालगंधर्व खुले नाट्यगृहात साधा पडदाही नाही. मध्यंतरी या नाट्यगृहाचा कोंडवाडा करून टाकला होता. जिल्हा बॅँकेच्या सभागृहातील खुर्च्यांची दयनीय अवस्था पाहून जीव कासावीस होतो. गंधे सभागृहात रसिक मोठ्या संख्येने बसू शकत नाही. या प्रकरामुळे नाट्यचळवळ संपली असे मनाला वाटते. नवीन नाट्यगृहाबाबत ज्या गंमती-जंमती ऐकायला मिळत आहे. हे नाट्यगृह कधी होईल? याची शाश्वती नाही. परंतु, शहरात जे नाट्यगृह आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करायला हवी, असे प्रा. डॉ. कुळकर्णी यांनी ठासून सांगितले.

शहरातील तरुण कलावंतांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ते त्यांच्या कलेची मोहिनी रसिकांवर टाकू शकतात. परंतु, शहरातील नाट्यगृहाकडे पाहिले तर बालगंधर्व खुले नाट्यगृहात साधा पडदाही नाही. मध्यंतरी या नाट्यगृहाचा कोंडवाडा करून टाकला होता. जिल्हा बॅँकेच्या सभागृहातील खुर्च्यांची दयनीय अवस्था पाहून जीव कासावीस होतो. गंधे सभागृहात रसिक मोठ्या संख्येने बसू शकत नाही. या प्रकरामुळे नाट्यचळवळ संपली असे मनाला वाटते. नवीन नाट्यगृहाबाबत ज्या गंमती-जंमती ऐकायला मिळत आहे. हे नाट्यगृह कधी होईल? याची शाश्वती नाही. परंतु, शहरात जे नाट्यगृह आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करायला हवी, असे प्रा. डॉ. कुळकर्णी यांनी ठासून सांगितले.
कलाकारांना दिला आकार
प्रा. हेमंत पाटील म्हणाले, मू. जे. महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग गेल्या १८ वर्षांपासून एकांकिका सादर करत आहे. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सहभागी कलाकारांना ऊर्जा मिळावी, यासाठी कलाकारांना आकार देण्याचे काम डॉ. कुळकर्णी यांच्यासह आम्ही केले. यासाठी प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत असे विविध विभाग आम्ही तयार केले होते. यात कोणताच विभाग कोणीही ढवळाढवळ करणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली.
भूमिका महत्त्वाची ठरली
अपूर्वा कुळकर्णी म्हणाली, की नाटकात भूमिका करताना वय महत्त्वाचे ठरते. मात्र, उत्कृष्ट प्रकाश योजना दिल्यामुळे मी या नाटकात बाईची भूमिका यशस्वीरित्या करू शकले.
परफेक्ट टिम युनिट
ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, की नाटकात सहभागी झाल्यानंतर सर्व तांत्रिक बाजू शिकता आली. शुभम बेलसरे म्हणाला, की आमचा संघ खूपच परफेक्ट होता. नाटकात एकमेकांचे मेकअप आम्ही केले. यश मिळाल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. निखिल कोंघे म्हणाला, की ना. ना. भोळे नाटकाचा प्रयोग माझ्यासाठी मोठा होता.