शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांचे स्मरण संयुक्त राष्ट्रांमध्येही

By admin | Updated: April 15, 2017 01:13 IST

सामाजिक न्याय आणि समतेसाठीच्या संघर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या उप सरचिटणीस अमिना मोहम्मद यांनी देशांना केले आहे.

संयुक्त राष्ट्रे : सामाजिक न्याय आणि समतेसाठीच्या संघर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या उप सरचिटणीस अमिना मोहम्मद यांनी देशांना केले आहे. सामाजिक व आर्थिक सहभाग वाढवण्यासाठी देशांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्या म्हणाल्या. महिलाच नव्हे तर सगळ््या वंचित घटकांना सामावून घेत त्यांना सक्षम करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सामाजिक भेदभावाविरोधात डॉ. आंबेडकर यांच्या लढ्याचा सन्मान करणे योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या स्थायी मिशनने कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (वृत्तसंस्था)आंबेडकर स्मृती वनम्अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी येथील इनावोलू खेड्यात १०० कोटी रुपयांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती वनम्ची पायाभरणी केली.