शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सचिनचे पोलीस तपासात असहकार्यच दुहेरी हत्या प्रकरण : कारागृहात झाली रवानगी

By admin | Updated: May 21, 2016 00:06 IST

जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत घडलेल्या माय-लेकीच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन गुमानसिंग जाधव (वय ३८) हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हत्येसाठी इंजेक्शन व विषारी औषध कोठून आणले? याची खरी माहिती त्याने पोलीस कोठडीत दिलेलीच नाही.

जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत घडलेल्या माय-लेकीच्या दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन गुमानसिंग जाधव (वय ३८) हा पोलिसांना तपासकामात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हत्येसाठी इंजेक्शन व विषारी औषध कोठून आणले? याची खरी माहिती त्याने पोलीस कोठडीत दिलेलीच नाही.
सचिनने त्याची पत्नी कविता व मुलगी रेणाक्षी यांची विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला सदरचे इंजेक्शन व औषध कोठून आणले होते? याची माहिती विचारली. त्यावर त्याने, आपण दोन्ही वस्तू राजस हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया गृहातून घेतल्याचे सांगितले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी राजस हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र सरोदे यांना त्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया गृहातून कोणतेही इंजेक्शन अथवा औषध गेलेले नाही. माहितीनुसार, योग्य तो साठा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सचिनने इंजेक्शन व औषध नेमके कोठून आणले? हे अस्पष्टच आहे.
न्यायालयीन कोठडी
दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जिल्हापेठ पोलिसांनी सचिनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास न्यायाधीश एस.एस. घोरपडे यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकारतर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी तर आरोपीतर्फे ॲड.वीरेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले.