शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजा तोडून केली दस्तऐवजांची चोरी

By admin | Updated: February 22, 2015 23:46 IST

पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय दस्तऐवज चोरी प्रकरणाला ‘कंपनी हेरगिरी’ असे नाव देत बड्या औद्योगिक समूहांचे नाव जोडले

नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय दस्तऐवज चोरी प्रकरणाला ‘कंपनी हेरगिरी’ असे नाव देत बड्या औद्योगिक समूहांचे नाव जोडले गेल्यामुळे खळबळ उडाली असतानाच, मंत्रालयातील एका संचालकाच्या कक्षाचे तुटलेले दार बघून तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण अडाणी अशिक्षित लोकांकडूनच अशा प्रकारची चोरी केली जाऊ शकते. अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असण्याचा अंदाज आहे.आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार सांभाळल्यानंतर काही दिवसांतच एका सकाळी मंत्रालयात एका दस्तऐवजाची प्रत झेरॉक्स मशीनमध्ये पडलेली दिसली. शास्त्री भवनात अनेक प्रमुख मंत्रालये असून, तेथील छोट्या खोल्या आणि अरुंद कॉरिडॉरमध्ये ठेवलेले अनेक दस्तऐवज कंपनी किंवा लॉबिस्टच्या सहज हातात लागू शकतात. बनावट चावी आणि ओळखपत्ररात्री उशिरा दस्तऐवज चोरण्यासाठी नकली चावी आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केला जात होता. ओळखपत्राच्या आधारे खोलीत प्रवेश केल्यानंतर राजरोसपणे चोरी चालत होती. दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा असून तो झाकण्यासाठी दस्तऐवज गहाळ करण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात आले होते, असा दावा मुख्य आरोपी शांतनू सैकिया याने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)