शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मौलानांचे ऐकू नका, स्वत: कुराण वाचा - सलमा अन्सारी

By admin | Updated: April 10, 2017 03:27 IST

पतीने ‘तलाक’ असे तीन वेळा म्हटल्याने पत्नीला सोडचिठ्ठी दिली जाऊ शकत नाही. अशा तलाकला

अलिगढ : पतीने ‘तलाक’ असे तीन वेळा म्हटल्याने पत्नीला सोडचिठ्ठी दिली जाऊ शकत नाही. अशा तलाकला कुराणमध्ये कुठेही आधार नाही. मुस्लिम महिलांनी मौलानांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता स्वत: कुरआन वाचून तलाकचे वास्तविक तत्व समजून घ्यावे, असे मत उपराष्ट्रपती डॉ. हामिद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी व्यक्त केले.मौखिक तलाक, ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्व या मुस्लिमांमध्ये रुढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालय तपासण्याच्या बेतात असताना आणि यावरून देशभर चर्चा सुरु असताना सलमा अन्सारी यांनी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना हे रोखठोक विधान केले.मुस्लिम महिलांना सल्ला देताना सलमा अन्सारी म्हणाल्या, तलाकच्या संदर्भात संभ्रम होण्याचे कारणच नाही. तुम्ही कुराण वाचलेत तर तुमचे तुम्हालाच उत्तर मिळेल. कुराणमध्ये असा (त्रिवार मौखिक तलाकचा) कोणताही नियम नाही. त्यांनी असा समज पसरविला आहे. मौलाना काय सांगतात त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. भाषांतरित नव्हे तर मुळातून अरबी भाषेतील कुराण वाचा. रसूलने काय सांगितले आहे ते पाहा. महिलांनी स्वत: कुराण वाचले नाही तर त्यांची कोणीही सहज दिशाभूल करू शकते. त्यामुळे महिलांनी धाडस करून स्वत: कुराण वाचावे आणि त्यात काय म्हटले आहे यावर अत्मचिंतन करावे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. (वृत्तसंस्था)परस्पर विरोधी भूमिकामौखिक तलाक, ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्व या प्रथा राज्यघटनेतील समानतेचे तत्व आणि लैंगिक समानता यांच्या विपरित असल्याची भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे.याउलट अ.भा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या प्रथा कुराण आणि इस्लामी धर्मशास्त्रावर आधारित असल्याने त्या राज्यघटनेच्या निकषावर तपासल्या जाऊ शकत नाहीत व यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे प्रतिपादन केले आहे.