शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बाद नोटांसाठी पुन्हा संधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:06 IST

नोटाबंदीनंतर चलनातून रद्द केल्या गेलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा ज्यांनी ३१ डिसेंबर २०१६ या ठरलेल्या मुदतीत बँकांमध्ये जमा केल्या नाहीत

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नोटाबंदीनंतर चलनातून रद्द केल्या गेलेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा ज्यांनी ३१ डिसेंबर २०१६ या ठरलेल्या मुदतीत बँकांमध्ये जमा केल्या नाहीत त्यांना त्या नोटा जमा करण्यासाठी आता आणखी वेळ देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात घेतलीज्यांना खऱ्याखुऱ्या कारणांमुळे मुदतीत नोटा जमा करणे शक्य झाले नाही, त्यांना आणखी एक संधी दिली जायला हवी, असे मत व्यक्त करत न्यायालयाने सरकारला उत्तर देण्यास काही दिवसांपूर्वी सांगितले होते.त्यानुसार केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र करून सांगितले की, मुदत टळून गेल्यानंतर इतका काळ उलटल्यानंतर अशी संधी आता दिली तर काळ््या पैशाचे उच्चाटन हा नोटाबंदीमागचा मुख्य उद्देशच विफल होईल.खरे, खोटे व्यवहार शोधणे कठीण होईलसरकार म्हणते की, अशी संधी दिल्याने मुदतीत नोटा जमा न करण्याची नवनवी कारणे व सबबी शोधून काढण्यास वेळ दिल्यासारखे होईल. यातून इतर कोणाच्या तरी नोटा बेनामी पद्धतीने किंवा दुसऱ्याच्या नावे जमा करण्याचे व्यवहार होऊ शकतील. परिणामी खरे आणि खोटे व्यवहार हुडकणे आणखी जिकिरीचे होईल.