शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करु नये - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: February 24, 2016 18:00 IST

सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणा-या आंदोलनकर्त्यांविरोधात तसंच राजकीय पक्षांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असे सांगितले आहे

ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. २४ - आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणा-या आंदोलनकर्त्यांविरोधात तसंच राजकीय पक्षांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असे सांगितले आहे. आंदोलनाच्या नावाखाली लोकांना देशाची संपत्ती जाळून देण्याची तसंच देशाला वेठीस धरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवल आहे. नुकसान करणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी न्यायालय कठोर कायदा करणार आहे. नुकसान करणा-यांकडून भरपाई घेण्यात यावी असंदेखील न्यायालयाने सुचवलं आहे. हार्दीक पटेलने आपल्यावर करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या आरोपाविरोधात केलेल्या याचिकेदरम्यान न्यायालयाने हे मत नोंदवलं आहे. हार्दीक पटेल यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या पटेल आरक्षण आंदोलनातदेखील सार्वजनिक संपत्तीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत.