ज्ञानेश्वर रामटेके
By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST
भगवाननगर येथील रहिवासी ॲड. ज्ञानेश्वर केशवराव रामटेके (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते हायकोर्ट बार असोसिएशनच्या सदस्य ॲड. अर्चना रामटेके यांचे वडील होते.