शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

समस्यांच्या विळख्यात सापडलेला बाराबलुतेदारांचा हा प्रभाग

By admin | Updated: October 30, 2016 22:47 IST

सटाणा:शहरातील प्रभाग क्र मांक सात हा जुन्या सटाण्याचा काही भाग समाविष्ट असलेला परिसर आहे.बाराबलुतेदारांचा रिहवास असलेला हा प्रभाग असून पाणी टंचाई ,गटारींच्या समस्या आणि याच परिसरात सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे पालिका प्रशासन मुलभूत सुविधा पुरविण्या ऐवजी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याची भावना रिहवाशांची आहे.या समस्यांच्या गर्तेतून आपल्याला बाहेर काढणारा कार्यक्षम प्रतिनिधी कसा मिळेल या शोधात येथील मतदार आहेत.

सटाणा:शहरातील प्रभाग क्र मांक सात हा जुन्या सटाण्याचा काही भाग समाविष्ट असलेला परिसर आहे.बाराबलुतेदारांचा रिहवास असलेला हा प्रभाग असून पाणी टंचाई ,गटारींच्या समस्या आणि याच परिसरात सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे पालिका प्रशासन मुलभूत सुविधा पुरविण्या ऐवजी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याची भावना रिहवाशांची आहे.या समस्यांच्या गर्तेतून आपल्याला बाहेर काढणारा कार्यक्षम प्रतिनिधी कसा मिळेल या शोधात येथील मतदार आहेत.

शहरातील सोनार गल्ली ,कॅप्टन अनिल पवार चौक ,कचेरी रोड ,नामपूरकर चाळ,शिंदे वाडा ,न्यू प्लॉट हा परिसर या प्रभागात समाविष्ट करण्यात आला .या प्रभागात मराठा ,माळी समाजाचे प्राबल्य असले तरी अल्पसंख्यांकांची सख्या त्या बरोबरीने आहे.या परिसरातील रस्ते दहा वर्षांपूर्वीच चकाचक झाले आहेत .मात्र पाणी टंचाई पासून कधीही हा परिसर मुक्त होऊ शकला नाही .उलट या भागात तुंबलेल्या गटारी व सांडपाणी याच भागात सोडून प्रशासन प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.विद्यमान नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांचा हक्काचा हा गड मात्र त्यांना देखील प्रभागात आपल्या कामाचा ठसा उमटवता आला नाही .उलट माजी नगरसेवक सुनील मोरे यांनी कुठलेही पद नसतांना त्यांनी मंत्रालयात हेलपाटे मारून जुनी कचेरी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी एक कोटी रु पयांचा निधी मिळवून आणत या प्रभागाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम केले.मात्र अलीकडच्या काळातील प्रतिनिधींनी मुलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्षच केले असून समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या येथील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर शहराचे स्वप्न प्रत्येक्षात उतरविणारा कार्यक्षम नगरसेवकाच्या प्रतीक्षेत मतदार दिसत आहे.

अशी आहे प्रभाग रचना .....

हा प्रभाग खुला प्रवर्ग व ओबीसी मिहलेसाठी राखीव आहे.एकूण३४२८ इतकी लोकसंख्या असलेल्या या प्रभागात २७१७ मतदार संख्येपैकी १३७३ पुरु ष व १३४४ स्री मतदार आहेत.नव्याने झालेल्या या प्रभाग रचनेत उत्तरेकडून औंदाणे शीव पासून ताहाराबाद ते सटाणा रस्त्याने स्व.पंडितराव धर्माजी पाटील चौक ते पूर्वेकडून ताहाराबाद ते सटाणा रस्त्याने प्रीतम ज्यूस सेंटर समोरील रामतुळस इमारतीसह पश्चिमेकडे वळून जिल्हा परिषद शाळेच्या उत्तर बाजूच्या कुंपणाने कचेरी रोडला येऊन दक्षिणेकडे महात्मा फुले रस्त्याच्या मराठे यांच्या इमारतीसह पश्चिमेकडे वळून कॅप्टन अनिल चौकातून दक्षिणेकडे वळून श्रीराम मंदिरासह चावडी चौकापर्यंत दक्षिणेकडे सोनार गल्लीने पश्चिमेकडे महादेव मंदिर ,विठ्ठल मंदिर ,मारु ती मंदिरासह पश्चिमेकडे श्री महालक्ष्मी मंदिरासह आरमनदी किनार्या पर्यंत पश्चिमेकडे आरमनदी किनार्याने पश्चिमेकडे औंदाणे शीवने ताहाराबाद ते सटाणा रस्त्यापर्यंत