शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

जिल्हा वकील संघातर्फे लायब्ररीचा शुभारंभ सुविधा : लॉयर्स कंझुमर सोसायटीतर्फे ई-कोर्ट फी उपक्रम

By admin | Updated: October 30, 2016 22:47 IST

जळगाव : जळगाव जिल्हा वकील संघातर्फे नुतनीकरण झालेल्या बार रूममध्ये लायब्ररीचा शुभारंभ करण्यात आला. तर जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप सोसायटीतर्फे वकिलांसाठी ई-लायब्ररी व ई-कोर्ट फी स्टॅम्पची सुविधेचा नुकताचा शुभारंभ झाला.

जळगाव : जळगाव जिल्हा वकील संघातर्फे नुतनीकरण झालेल्या बार रूममध्ये लायब्ररीचा शुभारंभ करण्यात आला. तर जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप सोसायटीतर्फे वकिलांसाठी ई-लायब्ररी व ई-कोर्ट फी स्टॅम्पची सुविधेचा नुकताचा शुभारंभ झाला.
जिल्हा वकील संघातर्फे लायब्ररी
जिल्हा वकील संघातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए.लव्हेकर यांच्या हस्ते लायब्ररीचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र व गोवा वकील संघाचे ॲड.विपीन बेंडाळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या भारतीय राज्य घटनेचे पुस्तके लायब्ररीच्या पुस्तकात समाविष्ठ करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल, न्या.ज्योती दरेकर, न्या.के.पी.नांदेडकर, न्या.ए.के.पटणी, न्या.चित्रा हंकारे, न्या.कटारे, न्या.एस.के.कुलकर्णी, न्या.आर.एम.मिश्रा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण वाणी, ॲड.विपीन बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड.स्वाती निकम, मानद सचिव ॲड.गोविंद तिवारी, ॲड.रुपाली भोकरीकर, कोषाध्यक्ष ॲड.राहुल झंवर, ॲड.सचिन चव्हाण, ॲड.विरेंद्र पाटील, ॲड.मनोज पाटील, ॲड.संतोष सांगोळकर, ॲड.अशोक महाजन, ॲड.अजित वाघ, ॲड.विसपुते, ॲड.फिरोज पटेल, ॲड.श्रद्धा काबरा उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिव ॲड.गोविंद तिवारी यांनी तर आभार ॲड.रुपाली भोकरीकर यांनी मानले.
जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप सोसायटी
जिल्हा लॉयर्स कंझुमर को.ऑप.सोसायटीतर्फे वकील बांधवांसाठी जिल्हा न्यायालयातील सोसायटीच्या कार्यालयात ई-लायब्ररीचा शुभारंभ ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.व्ही.आर.वाणी, ॲड.भरत देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष ॲड.संजय राणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी कंझुमर सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड.व्ही.आर.घोलप, ॲड.अकिल ईस्माईल, सचिव ॲड.प्रवीण झंवर, जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, ॲड.आनंद मुजुमदार, ॲड.सागर चित्रे, ॲड.जी.एम.पाटील, ॲड.आर.के.पाटील, ॲड.कुणाल पवार, ॲड.हेमंत भंगाळे उपस्थित होते. सोसायटीच्या माध्यमातून न्यायालयात लागणारे कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लायब्ररीसाठी लागणारे संगणक व प्रिंटर माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिल्याने अध्यक्ष ॲड.संजय राणे यांनी आभार मानले.

१) फोटो कॅप्शन : जिल्हा वकील संघाच्या लायब्ररीचे उद्घाटन भारतीय संविधानाचे पुस्तक लायब्ररीत समाविष्ट करून करतांना न्या.एम.ए.लव्हेकर,ॲड.विपीन बेंडाळे, ॲड.लक्ष्मण वाणी, ॲड.स्वाती निकम, ॲड.गोविंद तिवारी. (फोटो : २७ सीटीआर ९७)

फोटो कॅप्शन : २) जिल्हा लॉयर्स कंझुमर सोसायटीच्या ई-लायब्ररीचा शुभारंभ करताना ॲड.व्ही.आर.वाणी, ॲड.भरत देशमुख, ॲड.संजय राणे, ॲड.केतन ढाके, ॲड.अकिल ईस्माईल.