शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयातील वकील सोसायटीच्या निवडणुकीत दुरंगी लढत

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

नाशिक : नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १३ संचालकांसाठी परिवर्तन पॅनल व आपला पॅनल अशी दुरंगी लढत होणार आहे़ १५ सप्टेंबरला यासाठी मतदान होणार असून, यामध्ये जिल्‘ातील २००४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे़ दरम्यान, गुरुवारी (दि़३) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील सात , इतर मागास वर्ग गटातून पाच व महिला गळातून एक अशा १३ उमेदवारांनी माघार घेतली़

नाशिक : नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १३ संचालकांसाठी परिवर्तन पॅनल व आपला पॅनल अशी दुरंगी लढत होणार आहे़ १५ सप्टेंबरला यासाठी मतदान होणार असून, यामध्ये जिल्‘ातील २००४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे़ दरम्यान, गुरुवारी (दि़३) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील सात , इतर मागास वर्ग गटातून पाच व महिला गळातून एक अशा १३ उमेदवारांनी माघार घेतली़
ॲड़शिवाजी जाधव, ॲड़सीताराम जाधव, ॲड़चंद्रकांत येवले, ॲड़अरुण माळोदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले असून, ते मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत़, तर ॲड़प्रभाकर खराटे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनल निवडणूक रिंगणात उतरले असून, ते रोडरोलर या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत़ दोन्ही पॅनलतर्फे शुक्रवारी (दि़४) निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे़
या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालय, नाशिकरोड न्यायालय यांसह तालुका न्यायालयातील सुमारे २००४ मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत़ येत्या १५ सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे़
(प्रतिनिधी)