शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

घोटितील अतिक्र मण मोहिमेत दुजाभाव,उपोषणाचा ईशारा

By admin | Updated: February 8, 2016 23:24 IST

नाशिक : इगतपूरी तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात अतिक्र मण असताना ग्रामपंचायत अधिकार्‍यांनी सदाशिव हरिभाऊ सूर्यवंशी या एकमेव व्यापार्‍यांचे दुकानातील व दुकानासमोरिल अतिक्र मण काढले . घोटी शहरात इतर अतिक्र मण ही काढण्यात यावे, अन्यथा उपोषणाला बसन्याचा ईशारा सूर्यवंशी यांनी पंचायत समितिच्या गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणुन घोटी शहराची ओळख आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना अतिक्र मण ही वाढले,असे असतांना संबंधित अधिकार्‍यांनी सुडबुद्धिने माझ्या एकट्याच्याच दुकानासमोरिल पत्र्याचे शेड आणि दुकानातील अतिक्र मण काढले आहे.

नाशिक : इगतपूरी तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात अतिक्र मण असताना ग्रामपंचायत अधिकार्‍यांनी सदाशिव हरिभाऊ सूर्यवंशी या एकमेव व्यापार्‍यांचे दुकानातील व दुकानासमोरिल अतिक्र मण काढले . घोटी शहरात इतर अतिक्र मण ही काढण्यात यावे, अन्यथा उपोषणाला बसन्याचा ईशारा सूर्यवंशी यांनी पंचायत समितिच्या गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणुन घोटी शहराची ओळख आहे. शहराचे विस्तारीकरण होत असताना अतिक्र मण ही वाढले,असे असतांना संबंधित अधिकार्‍यांनी सुडबुद्धिने माझ्या एकट्याच्याच दुकानासमोरिल पत्र्याचे शेड आणि दुकानातील अतिक्र मण काढले आहे.कोट- लोकशाहित सर्वाना नियम सारखे असताना ,माझ्यावर अन्याय होत आहे .याचा शासनाने विचार करु ण शहरातील सर्व अतिक्र मण काढून लोकशाहीचे अस्तीत्व अबाधीत ठेवावे- सदाशिव सूर्यवंशी , घोटी कोट :- घोटी शहरातील अतिक्र मन विषयी १ फेब्रुवारी २०१६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली आहे.अतिक्र मण काढन्या संदर्भात पाठपुरावा सुरु असून सार्वजनिक बांधकाम खात्यालाही पत्र देण्यात आले आहे. - संजय बेनाडे ,ग्रामसेवक , घोटी ग्रामपंचायत.