शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींची घटनातज्ज्ञांशी चर्चा सुरू

By admin | Updated: May 14, 2014 04:15 IST

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर याबाबत राष्ट्रपतींनी घटनातज्ञांशी केली चर्चा.

नवी दिल्ली: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणती पावले उचलणे शक्य आहे यादृष्टीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी कायदा व घटनातज्ज्ञांशी सल्लामसलत सुरु केली आहे. निवडणुकीचे मतदान संपण्यापूर्वीच यास सुरुवात झाली असून गेल्या आठवडाभरात राष्ट्रपतींनी फली नरीमन व सॉली सोराबजी हे घटनातज्ज्ञ व सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांच्यासह इतरही काही तज्ज्ञांची मते जाणून घेतली, असे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीत एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपतींची भूमिका त्या पक्षाला किंवा ाघाडीला सरकार स्थापण्यासाठी औपचारिकपणे पाचारण करणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते. मात्र निकाल त्रिशंकु अवस्थेत असेल तर राष्ट्रपतींना सरकार स्थापनेसाठी स्वत:च्या विवेकाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. त्यांनी नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा केली ते स्पष्ट झाले नाही. मतदान संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी घेतलेली ही भेट औपचारिक मानली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)