शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लष्करप्रमुख करणार अधिकाऱ्यांशी चर्चा

By admin | Updated: December 28, 2014 02:09 IST

आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़

गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़एनडीएफबी (एस) बंडखोरांच्या हल्ल्यात ८१ जण मृत्युमुखी पडले आहेत़ शनिवारी लष्करप्रमुख आसामात पोहोचले़ संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, कमांडर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ स्थितीशी निपटण्यासाठी आढावा घेतला जात आहे़तूर्तास हिंसाचाराचे कुठलेही वृत्त नाही़ कोकराझार, चिरांग, सोनितपूर आणि उदालगुरीच्या सुमारे ७३ हजारांवर लोकांना ६१ मदत शिबिरात ठेवण्यात आले आहे़एनआयएला चौकशीचे निर्देशआसामच्या सोनितपूर व कोकराझार जिल्ह्यात एनडीएफबी (एस) बंडखोरांनी केलेल्या हत्याकांडप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या चार प्रकरणांचा तपास करण्याचे निर्देश राष्ट्रीय तपास संस्थांना देण्यात आले आहेत़ आसाम सरकारने शुक्रवारी केंद्रास पत्र लिहून या प्रकरणांचा तपास एनआयएने करण्याची विनंती केली आहे़ यावर गृहमंत्रालयाने एनआयएला या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत़(वृत्तसंस्था)