सीईओंच्या बदलीची चर्चा
By admin | Updated: June 19, 2016 00:18 IST
जळगाव : जिल्हा परिषदेचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या बदलीची चर्चा शनिवारी दुपारपासून जिल्हा परिषदेत सुरू होती. पांडेय हे जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार असल्याची माहिती मिळाली. काही पदाधिकार्यांनी पांडेय यांना यासंदर्भात विचारले, परंतु पांडेय यांनी नकार दिला. पांडेय यांना जि.प.च्या सेवेत दोन वर्षे पूर्ण झाले आहेत.