शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

सबळ कारणाअभावी तलाक दिल्यास घालणार बहिष्कार

By admin | Updated: April 16, 2017 18:07 IST

कोणत्याही सबळ कारणाअभावी तलाक देता येणार नाही. शरियामध्ये सांगिलेली कारणे वगळता अन्य कारणांनी कुणी तलाक दिल्यास त्याच्यावर

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 16 - कोणत्याही सबळ कारणाअभावी तलाक देता येणार नाही. शरियामध्ये सांगिलेली कारणे वगळता अन्य कारणांनी कुणी तलाक दिल्यास त्याच्यावर बहिष्कार घालण्यात येईल असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आज स्पष्ट केले. या प्रकरणी दोन  दिवस चाललेल्या विचारविमर्षानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रिपल तलाकबाबात समाजात बरेच गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी नियम आणि कायदे बनवण्यात येतील, असेही सांगण्यात आले. मात्र ट्रिपल तलाकबाबत कायदेशीर बाबींबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मौन बाळगले. 
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पती-पत्नीमधील वादाबाबत नियमावली जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच पुरुषांनी महिलांना संपत्तीमध्ये वाटा द्यावा असेही आवाहन केले. तसेच विवाहामध्ये होणारा वायफळ खर्च टाळण्याचा सल्लाही पर्सनल लॉ बोर्डाने दिला. सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाकबाबत सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागल्यावरच आपण त्यावर भाष्य करू, असेही याबाबत स्पष्ट करण्यात आले. तलाक देण्यात आलेल्या महिलांना हक्क देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. 
 सर्वोच्च न्यायालयात सध्या मुस्लिमांमधील ट्रिपल तलाकबाबत खटला सुरू आहे. मात्र धार्मिक प्रश्न असल्याने यात बाहेरील हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही, असाही निर्णय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबरोबरच बाबरी अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य केला जाईल, असेही यावेळी जाहीक करण्यात आले.