शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

धुलिवंदनानिमित्त गुरुवारी मद्द विक्री बंद

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव - धुलिवंदन हा सण २४ रोजी साजरा केला जाणार आहे. या काळात सामाजिक सलोखा व कायदा - सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तालुक्याच्या ठिकाणी, जळगाव महानगरपालिका तसेच जिल्‘ातील अमळनेर, पाचोरा, धरणगाव, यावल, रावेर, फैजपूर, चाळीसगाव, वरणगाव, चोपडा, पारोळा, एरंडोल, सावदा, जामनेर, भडगाव तसेच मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी देशी विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परमीटरुम, बिअर शॉपी व ताडीची दुकाने संध्याकाळी ६ वाजे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.

महिला लोकशाहीदिनी ७ अर्ज प्राप्त
जळगाव - महिला व बाल विभागातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या लोकशाही दिनात सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ४ अर्ज ठेवीदारांचे आहेत. तसेच तहसीलदार चोपडा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झालेत. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी साधना सावरकर यांनी लोकशाही दिनातील प्रलंबित तसेच निकाली अजार्चा आढावा घेतला व संबंधित विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना दिली.
मनोधैर्य अंतर्गत दोन पीडितांना मदत
जळगाव: महिला जिल्हा सल्लागार समितीची सभा सोमवारी पार पडली. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी साधना सावरकर या होत्या. यावेळी ॲड. शोभन मुळे, निवेदिता ताठे, वासंती दिनेश चौधरी, विमल चौधरी, ॲड.लीलावती चौधरी, प्रा.अनिता मगरे, ॲड. दिलीप पोकळे, मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापती खुशबु बनसोडे, भारती लोटन पाटील , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. आर. पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोधैर्य योजनेंतर्गत दोन पीडितांना प्रत्येकी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले.