शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील नाकर्तेपण दिग्विजय सिंहना भोवले

By admin | Updated: April 30, 2017 05:30 IST

सर्वाधिक आमदार निवडून येऊनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आता पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याकडून

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली

सर्वाधिक आमदार निवडून येऊनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आता पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याकडून गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांचे प्रभारीपद काढून घेतले आहे. पक्षाने गोव्याची जबाबदारी चेल्ला कुमार, तर कर्नाटकची जबाबदारी के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे दिली आहे.गोव्यात सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते. त्याला दिग्विजय सिंह हेच जबाबदार असल्याचा आरोप गोवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सिंह यांना दूर करण्यात आले आहे. कर्नाटकात २0१८ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.सर्व सरचिटणीस अडचणीतकाँग्रेसने गुरुदास कामत यांच्यानंतर आता मधुसूदन मिस्त्री यांनाही सरचिटणीस पदावरून मुक्त केले आहे. सी. पी. जोशी आणि मोहन प्रकाश यांना पदमुक्त केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. सर्व सरचिटणीसांना दूर करून कमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. गुरुदास कामत यांच्याकडे अजूनही राजस्थानचा कार्यभार आहे. तोही लवकरच अन्य नेत्याकडे दिला जाऊ शकतो, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.