शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

८ गाड्यांमधील १००० लीटर डिझेल चोरी सीसीटीव्ही फुटेज तपासले : डिझेल चोरीमागे टोळी

By admin | Updated: November 5, 2016 00:15 IST

जळगाव : औद्योगिक वसाहतीमधील भारत गॅस गोदामानजीक गॅस सिलिंड घेण्यासंबंधी विविध भागातून आलेल्या आठ ट्रकमधून एक हजार लीटर डिझेलची चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी गॅस गोदामानजीकच्या आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे.

जळगाव : औद्योगिक वसाहतीमधील भारत गॅस गोदामानजीक गॅस सिलिंड घेण्यासंबंधी विविध भागातून आलेल्या आठ ट्रकमधून एक हजार लीटर डिझेलची चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी गॅस गोदामानजीकच्या आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे.
गॅस गोदामाशी संबंधितांना ट्रक रस्त्यावर न लावता वाहनतळ तयार करून ट्रकच्या सुरक्षेसाठी रक्षकाची नियुक्ती करण्याची सूचना पोलिसांनी दिल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले.
या प्रकरणात शहराबाहेरील टोळी असल्याचा संशय आहे. ही टोळी लहान आकारातील चारचाकी मालवाहून आणून त्यात टाक्या ठेवून डिझेल चोरून नेते. असेच प्रकार यापूर्वी अन्न महामंडळाचे गोदाम (एफसीआय), मोहाडी भागातील पेट्रोल पंप येथेही घडले आहेत. एफसीआय गोदामानजीक मालवाहू चारचाकी दिसून आली होती. परंतु चोरट्यांना कुणकुण लागल्याने ते लागलीच पसार झाले होते. या टोळीबाबत पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी ट्रकचालकांनी तक्रार अर्ज दिला असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या चोरीसंबंधी अजून ठोस सुगावा प्राप्त झालेला नाही, असे तपास पथकाकडून सांगण्यात आले.