शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

धुळे पोलिसांची दीपक गुप्तांना नोटीस

By admin | Updated: January 7, 2016 21:37 IST

जळगाव: धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्‘ाचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याने या गुन्‘ातील आरोपी दीपक गुप्ता यांना गुरुवारी आझाद नगर पोलीस स्टेशनच्यावतीने हजर राहण्याची सीआरपीसी ४१(१) नोटीस बजावण्यात आली. १५ मार्च २०१६ रोजी गुप्ता यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.

जळगाव: धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्‘ाचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याने या गुन्‘ातील आरोपी दीपक गुप्ता यांना गुरुवारी आझाद नगर पोलीस स्टेशनच्यावतीने हजर राहण्याची सीआरपीसी ४१(१) नोटीस बजावण्यात आली. १५ मार्च २०१६ रोजी गुप्ता यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या फिर्यादीवरुन गुप्ता यांच्याविरुध्द आझाद नगर पोलीस स्टेशनला भाग ६ गु.रन.७५/२०१५ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ चे सह भादवि कलम ५०७ अन्वये २१ नोव्हेंबर २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांच्या मोबाईलवरून गोटे तसेच अन्य लोकप्रतिनिधींना धमकी देण्यात आली होती असा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानुसार आमदार अनिल गोटे यांनी स्वत: गुप्ता यांच्याविरुध्द तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी गुप्ता यांना धुळे पोलीस त्यांना जळगावातून घेवून गेले होते. नंतर चौकशी करुन रात्रीच सोडून देण्यात आले होते.
पोलीस स्टेशनमध्ये बजावली नोटीस
आझाद नगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पी.एस.ढोले, कर्मचारी मनोहर पाटील व भिकाजी पाटील आदींचे पथक गुरुवारी दुपारी बारा वाजता शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले. पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. नंतर गुप्ता यांना फोन करुन बोलावून घेण्यात आले. यावेळी गुप्ता यांच्यासोबत गजानन मालपुरे, शिवराम पाटील व ॲड.कुणाल पाटील हेदेखील दाखल झाले होते. नोटीसची प्रक्रीया पार पाडल्यानंतर स्टेशन डायरीला तशी नोंद करण्यात आली.