शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धमाल उन्हाळी शिबिर-२०१५ ची धमाल सुरुवात लोकमत बाल विकास मंच व श्री समर्थ पब्लिक स्कूलचा उपक्रम

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

अकोला - लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजित धमाल उन्हाळी शिबिर - २०१५ ची धमाल गेल्या तीन दिवसांपासून श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे सुरू आहे. दररोज सकाळी सात वाजल्यापासूनच विद्यार्थी शिबिराला हजेरी लावत आहेत. दहा दिवसीय या उन्हाळी शिबिरात नामवंत प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात सकाळीच प्रथम भारती शेंडेच्या योगाभ्यासाने शिबिराची सुरुवात होत असून, त्यानंतर आकाश गावंडे नाट्य अभिनयाची धमाल करवितात. तसेच पूनम केकन सोबत विद्यार्थी नृत्याचा जल्लोष करतात. प्रा. जितेंद्र डहाके सोबत विद्यार्थी चित्रकला आणि क्राफ्टच्या मनोरंजक दुनियेत रममान होतात. तर रुतूजा पाटखेडकर या विद्यार्थ्यांना गायन शिकवीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कॅलीग्राफीची कला शिकवित आहेत. स्नेहा गवई, तसेच सर्व शिबिरार्थींना प्रा. संदीप खरे खगोलीय दुर्बिणीने आकाश दर्शन घडविणार आहे

अकोला - लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजित धमाल उन्हाळी शिबिर - २०१५ ची धमाल गेल्या तीन दिवसांपासून श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे सुरू आहे. दररोज सकाळी सात वाजल्यापासूनच विद्यार्थी शिबिराला हजेरी लावत आहेत. दहा दिवसीय या उन्हाळी शिबिरात नामवंत प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात सकाळीच प्रथम भारती शेंडेच्या योगाभ्यासाने शिबिराची सुरुवात होत असून, त्यानंतर आकाश गावंडे नाट्य अभिनयाची धमाल करवितात. तसेच पूनम केकन सोबत विद्यार्थी नृत्याचा जल्लोष करतात. प्रा. जितेंद्र डहाके सोबत विद्यार्थी चित्रकला आणि क्राफ्टच्या मनोरंजक दुनियेत रममान होतात. तर रुतूजा पाटखेडकर या विद्यार्थ्यांना गायन शिकवीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कॅलीग्राफीची कला शिकवित आहेत. स्नेहा गवई, तसेच सर्व शिबिरार्थींना प्रा. संदीप खरे खगोलीय दुर्बिणीने आकाश दर्शन घडविणार आहेत. आणखी २४ एप्रिलपर्यंत या शिबिरात विद्यार्थ्यांकरिता भरपूर धमाल घेऊन येणार आहोत. धमाल उन्हाळी शिबिराच्या आयोजनाबद्दल पालक लोकमत बाल विकास मंच व श्री समर्थ पब्लिक स्कूलचे कौतुक करीत आहेत.
फोटो : १८सीटीसीएल 31 ते 38 बालविकास मंच व समर्थ स्कूलचा लोगो घेणे. - लोगो : १८ सीटीसीएल ३९