शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

देवयानी खोब्रागडे - जोड

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

आदर्श प्रकरणात आपले व आपले वडील उत्तमराव खोब्रागडे यांचे नाव आले त्याबद्दल विचारले असता देवयानी यांनी आदर्श प्रकरणाची चौकशी सीबीआयने बंद केली आहे. माझा किंवा माझ्या वडिलांचा कुठलाही फ्लॅट आदर्शमध्ये नाही. मुंबईत सोसायटीत आमची मेंबरशिप आहे, ओनरशिप नाही, असे खोब्रागडे यांनी सांगितले. भविष्यात राजकारणात प्रवेश कराल का, असे विचारले असता त्यांनी असा कुठलाच विचार नाही. मला विदेश सेवेतच रुची आहे, असे त्यांनी सांगितले.

अकोला - दापुरा येथे अवैध देशी दारूची पाच दुकाने असून, यामुळे गावातील अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता असल्याने येथील महिलांसह ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या कार्यालयावर धडक देऊन गावातील देशी दारूची विक्री बंद करण्याची मागणी केली. यासोबतच बोरगाव मंजू पोलिसांची चौकशी करण्याचीही मागणी या महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या दापुरा येथे पाच अवैध देशी दारूचे व एका ठिकाणावरून गावरान दारूची विक्री करण्यात येत आहे. याबाबत येथील महिलांनी वारंवार बोरगाव मंज्ू पोलिसांना निवेदन देऊन अवैध दारूची विक्री बंद करण्याची मागणी केली. मात्र, बोरगाव मंजू पोलिसांनी याकडे वारंवार अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार व या परिसरातील बिट जमादार यांची चौकशी करून देशी दारूची अवैध विक्री बंद करण्याकडे कानाडोळा का केला, याची माहिती पोलीस अधीक्षकांनी घ्यावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही या महिलांनी केली आहे. या दारू विक्रीमुळे गरीब महिलांचे संसार उघड्यावर येण्याचा धोका असल्याने या गावातील दारू विक्री तातडीने बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी पदमा माणिक डोंगरे, बबिता डोंगरे, वंदना डोंगरे, संगीता डोंगरे, सविता डोंगरे, बुद्धकला जामनिक, शारदा डोंगरे, अनिता डोंगरे, कल्पना डोंगरे, सिंधू डोंगरे, कुसुम डोंगरे, रमाबाई डोंगरे, संगीता गावंडे, गौकर्णा सोळंके, कोकीळा डोंगरे, उषा डोंगरे, ललिता डोंगरे, चंदा राऊत, सोनू इंगळे, सविता डोंगरे, विमला डोंगरे, मीरा इंगळे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - 21 सीटीसीएल 15