शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जंगल नसलेल्या वनजमिनींचा खासगी भागीदारीतून विकास

By admin | Updated: September 16, 2015 02:11 IST

जंगल नसलेल्या वनजमिनींचा खासगी- सार्वजनिक भागीदारीतून विकास करण्याची योजना सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : जंगल नसलेल्या वनजमिनींचा खासगी- सार्वजनिक भागीदारीतून विकास करण्याची योजना सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.आम्ही याआधीच योजना आखली असून माहिती मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिली जाईल, असे त्यांनी येथे सीआयआयच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर सांगितले. जंगले न उरलेली जमीन उद्योगपतींना भाडेपट्टीवर दिली जाईल. त्यांना लाकूड आयात करावे लागत असेल तर व्यापारी दृष्टिकोनातून उत्पादन करता येईल. वृक्षलागवड बंधनकारकजमीन वापरणाऱ्या उद्योजकांना त्यापैकी १० टक्के जागेवर स्थानिक वृक्ष आणि वनस्पतींची लागवड करणे बंधनकारक राहील. या योजनेचा उद्योगांना लाभ होणार असून आयात लाकडांवर असलेली निर्भरता कमी होऊ शकेल. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना रोजगारही मिळेल. या जमिनीची मालकी सरकारकडेच राहील,असे त्यांनी स्पष्ट केले.