शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विकसित देशही वापरतात मतपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:03 IST

तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत असलेल्या अनेक विकसित देशांमध्ये आजमितीला निवडणुकांत मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक

हरिश गुप्तानवी दिल्ली : तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत असलेल्या अनेक विकसित देशांमध्ये आजमितीला निवडणुकांत मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकाच वापरल्या जातात, अशी कबुली केंद्र सरकारने दिली आहे.अनेक विकसित व लोकशाही राजवट असलेले देश ईव्हीएमचा वापर का करीत नाहीत, याची कारणे काय आहेत? त्यामागील कारणांचा कोणी अभ्यास केला आहे का? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर केंद्रीय विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, विकसित देशांमध्ये ईव्हीएम मशीन का वापरली जात नाही यामागच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. ईव्हीएममुळे मतदानात पारदर्शकता आली. व्हीव्हीपीएटी मशिन्समुळे त्याला आणखी बळ मिळाले आहे.अमेरिका, आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना, नामिबिया, भूतान, ब्राझिल, व्हेनेझुएला, अर्मेनिया, बांगलादेश, जपान, आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, बल्गेरिया, इटली, कॅनडा, मेक्सिको, चिली, पेरू आदी देशांमध्ये ईव्हीएम वापरले जाते, असे आयोगाने सरकारला कळविले.