शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पाक नावेदशी संबंधित पुरावे नष्ट करतोय

By admin | Updated: August 25, 2015 03:57 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी महंमद नावेद याकूब याच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद करण्यात आले असून नावेदशी संबंधित पुरावे

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी महंमद नावेद याकूब याच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद करण्यात आले असून नावेदशी संबंधित पुरावे पाकिस्तानकडून नाहीसे केले जात आहेत. नावेद पकडला गेल्यानंतर त्याच्या वडिलांशी संपर्क साधण्यात आला होता व त्यांनीही तो माझा मुलगा आहे, असे म्हटले होते. हे संभाषण झाल्यापासूनच त्याच्या वडिलांसह त्याच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद आहेत. नावेदच्या वडिलांनी तर दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’ व पाकिस्तानी लष्कर आम्हाला ठार मारून टाकेल. आमचे सगळे कुटुंबच खूप भ्यालेले आहे, असे बोलून दाखविले होते.मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत (२६/११) जिवंत हाती लागलेल्या अजमल कसाबशी संबंधित पुरावे पाकिस्तानने नाहीसे केले होते. कसाबच्या कुटुंबियांना अटक झाली होती. नावेदच्या कुटुंबियांनाही अटक होऊ शकते, असे वृत्तात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)