जि़प़चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी देशमुख
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
सोलापूर: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदे चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखा अध्यक्षपदी र्शीशैल देशमुख यांची तर कार्याध्यक्षपदी सूर्यकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली़ जिल्हा शाखेची आढावा बैठक 15 ऑगस्ट रोजी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वाय़एल़ हिरेमनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या बैठकीत एकमताने र्शीशैल देशमुख यांची निवड करण्यात आली़ रामदास जगताप (उपाध्यक्ष), राजेंद्र गायकवाड (सहखजिनदार), संजय चव्हाण (जिल्हा सचिव), नितीन स्वामी (सहसचिव), र्शीमती उब्रराणी आणि मुलगर (महिला संघटक) यांची यावेळी निवड करण्यात आली़
जि़प़चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी देशमुख
सोलापूर: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदे चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखा अध्यक्षपदी र्शीशैल देशमुख यांची तर कार्याध्यक्षपदी सूर्यकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली़ जिल्हा शाखेची आढावा बैठक 15 ऑगस्ट रोजी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वाय़एल़ हिरेमनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या बैठकीत एकमताने र्शीशैल देशमुख यांची निवड करण्यात आली़ रामदास जगताप (उपाध्यक्ष), राजेंद्र गायकवाड (सहखजिनदार), संजय चव्हाण (जिल्हा सचिव), नितीन स्वामी (सहसचिव), र्शीमती उब्रराणी आणि मुलगर (महिला संघटक) यांची यावेळी निवड करण्यात आली़ फोटो आह़े़़़25एचआर सिंगल कॉलम