चंदीगड : वादग्रस्त गुरू गुरमित रामरहिम सिंग यांच्या नेतृत्वातील डेरा सच्चा सौदा या पंथाने दिल्ली निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये ‘डेरा सच्चा सौदा’ला मानणारा मोठा वर्ग आहे. दिल्लीत २० लाख अनुयायी असून त्यापैकी १२ लाख मतदार आहेत, असा डेरा सच्चाचा दावा आहे.
डेरा सच्चा सौदाचा भाजपला पाठिंबा
By admin | Updated: February 6, 2015 02:14 IST