शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
4
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
5
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
6
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
7
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
8
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
9
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
10
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
11
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
12
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
13
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
14
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
15
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
16
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
17
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
18
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
19
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
20
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्प जमीन फसवुणकीतील संशयितांना कोठडी

By admin | Updated: April 27, 2016 00:06 IST

नाशिक : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल असलेल्या शेतजमीन हस्तांतरण गुन्‘ात पोलिसांनी अंकुश अरुण पवार (रा़जुने नाशिक) व नितीन भास्कर अहेर (रा़औरंगाबाद रोड, पंचवटी) या दोन संशयितांना अटक केली आहे़ या दोघांनाही मंगळवारी (दि़२६) नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

नाशिक : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल असलेल्या शेतजमीन हस्तांतरण गुन्‘ात पोलिसांनी अंकुश अरुण पवार (रा़जुने नाशिक) व नितीन भास्कर अहेर (रा़औरंगाबाद रोड, पंचवटी) या दोन संशयितांना अटक केली आहे़ या दोघांनाही मंगळवारी (दि़२६) नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प परिसरात परवीन फरजीन यांची शेतजमीन आहे़ त्यांनी मृत्यूपूर्वी या शेतजमिनीची व संपत्तीच्या विल्हेवाटीबाबत मृत्युपत्र करून ते रजिस्टरही केले़ यानंतर नोटरी वकील ॲड़ उदय शिंदे यांच्याकडे नोटरी करण्यात आलेल्या मृत्युपत्रात ही जमीन पुष्पा नवले नावाच्या महिलेच्या लाभात सर्व जमीन करून दिल्याचे म्हटले होते़ त्यानुसार नवले यांनी देवळाली तलाठी कार्यालयात नावे लावण्यासाठी अर्ज केला होता़ मात्र, फरजीन यांचे अमेरिकेतील नातेवाईक हतोश मुकादम यांनी नवले यांचे नाव लावण्यास हरकत घेतली, तर नवले यांनी कब्जा करताना तेथील सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली होती़ या सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नवलेंसह त्यांच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल आहे़ दरम्यान, याबाबत खोटे मृत्यूपत्र तयार करून फसवणूक केल्याची फिर्याद हतोष यांनी पोलिसांत दिली होती़ यामध्ये पोलिसांनी तपास करून पवार व अहेर या दोघांना अटक केली़ (प्रतिनिधी)