निधन - जोड
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
महादेव जराते
निधन - जोड
महादेव जरातेशेषनगर येथील महादेव तिमाजी जराते (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रल्हाद भारद्वाजभांडेप्लॉट येथील प्रल्हाद रामलाल भारद्वाज (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामप्यारी जोशीबेसा येथील रामप्यारी मनोहरलाल जोशी (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विलास बावनकुळेसंजय गांधीनगर येथील विलास नारायण बावनकुळे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदा जांभूळकर लष्करीबाग येथील नंदा विनायक जांभूळकर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रंजना भिसेपंचवटीनगर येथील रंजना प्रशांत भिसे (२६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलाबाई डेहनकरडागा लेआऊट येथील कमलाबाई श्यामराव डेहनकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोरेश्वर जोशीत्रिमूर्तीनगर येथील रहिवासी मोरेश्वर यादवराव जोशी (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणा सोनीमोतीबाग येथील अरुणा भानुप्रसाद सोनी (५६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वासुदेव रुपदेपटवर्धन अपार्टमेंट, सीताबर्डी येथील वासुदेव गजानन रुपदे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शीला कोसेपोलीस लाईन टाकळी येथील शीला बळीराम कोसे (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.