निधन - जोड
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
बेबी गायधने
निधन - जोड
बेबी गायधनेरामबाग येथील बेबी विद्यानंद गायधने (५४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवंता पांढुरकरगणेशपेठ येथील शेवंता विश्वनाथ पांढुरकर (७९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयशा हारुनरोज कॉलनी, जफरनगर येथील आयशा तनवीर मोहम्मद हारुन (५१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर जरीपटका कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहम्मद एजाजनालसाहाब चौक येथील मोहम्मद एजाज नूर मोहम्मद (४३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. जयराम गजभिये शिवाजीनगर येथील जयराम मंगरू गजभिये (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मी गुमगावकर बांगलादेश येथील लक्ष्मी मारोती गुमगावकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूनम पौनीकरजुनी मंगळवारी येथील पूनम गजानन पौनीकर (२२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेंद्र बाळसकरमहाल येथील नरेंद्र श्यामराव बाळसकर (३२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दामोदर पलांदूरकरलालगंज येथील दामोदर नारायण पलांदूरकर (७६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव वानखेडेप्रजापतीनगर येथील महादेव वसंता वानखेडे (६३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनसूया चौधरीजुनी शुक्रवारी येथील अनसूया बाबूराव चौधरी (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.उषा एलकुंचवारलाकडीपुल, इतवारी येथील उषा पुरुषोत्तम एलकुंचवार (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर एनरडकर श्रीकृष्णनगर येथील मनोहर उद्धव एनरडकर (६१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुन सोनुनेशिवाजीनगर येथील अर्जुन बाळाजी सोनुने (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय मानेकरनवीन सुभेदार येथील विजय विठ्ठल मानेकर (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षा पौनीकरश्रीनगर येथील वर्षा कमलाकर पौनीकर (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इंदुमती हिरुळकरफोटो-स्कॅनअमरनगर येथील इंदुमती दिगंबर हिरुळकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.