निधन - जोड
By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST
शालिनी हिवरकर
निधन - जोड
शालिनी हिवरकरन्यू सोमवारीपेठ येथील शालिनी मनोहर हिवरकर (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धमेंद्र रामटेकेनंदनवन येथील धमेंद्र सोनबाजी रामटेके (६६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमला घोराडकर रेशीमओळ, इतवारी येथील कमला विनायक घोराडकर (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रेणुका परातेबैरागीपुरा येथील रेणुका नीळकंठ पराते (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिराम पालरेणुकानगर, पारडी येथील हरिराम खुमनसिंग पाल (२५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवेंद्रसिंग पासवालविनोबा भावेनगर येथील देवेंद्रसिंग अमरसिंग पासवाल (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुलाब इसनकर विनोबा भावेनगर येथील गुलाब नत्थुजी इसनकर (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दशरथ खडगी बंगाली पंजा येथील दशरथ अर्जुनदास खडगी (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश मडावीविद्यानगर येथील सुरेश कांशीराम मडावी (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वेदप्रकाश धवनगोपालनगर येथील वेदप्रकाश धवन (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ईश्वर मेश्रामपरसोडी येथील ईश्वर भिवाजी मेश्राम (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामराज विश्वकर्माजुना बिडीपेठ येथील रामराज राजाराम विश्वकर्मा (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कारुजी बांतेविनायकनगर, न्यू म्हाळगीनगर येथील कारुजी लाकडू बांते (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुलाब भोकरेजयमहाकालीनगर येथील गुलाब नामदेव भोकरे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जितू पटेलइंदिरानगर येथील जितू रामू पटेल (२८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फतिमाबी हुसैनकामठी रोड येथील फतिमाबी मोहम्मद हुसैन (५७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर ताजनगर कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.