निधन - जोड
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
सदाशिव पौनीकर
निधन - जोड
सदाशिव पौनीकरगरोबा मैदान येथील सदाशिव नारायण पौनीकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमला पौनीकरटिमकी येथील कमला मारोती पौनीकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र कुर्वे रमना मारोती येथील रवींद्र वसंतराव कुर्वे (६१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जगदीश ठाकरेझेंडा चौक, महाल येथील जगदीश ठाकरे (४३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कौशल्या आरमोरीकर साईबाबानगर येथील कौशल्या महादेव आरमोरीकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किशोर कन्हेरेभावसार चौक येथील किशोर चोखेलाल कन्हेरे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेश गणवीरइंदोरा बाराखोली येथील नरेश श्रावण गणवीर (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इलाईबक्श जुम्मनबंगाली पंजा येथील इलाईबक्श शेख जुम्मन (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अब्दुल लतीफ अब्दुल करीमबंगाली पंजा येथील अब्दुल लतीफ अब्दुल करीम (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेख रेहमतुल्ला शेख इस्माईलशांतिनगर येथील शेख रेहमतुल्ला शेख इस्माईल (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोमीनपुरा कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीणकुमार जैनआकारनगर, काटोल रोड येथील प्रवीणकुमार सुखचंद जैन (५४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्योतिराम राऊतलक्ष्मीनगर येथील ज्योतिराम मोतीराम राऊत (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनुराधा देवगडेसुभाषनगर येथील अनुराधा चंपत देवगडे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैशाली भदाडेपवनी, जिल्हा भंडारा येथील वैशाली दिलीप भदाडे (३०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंदा चाफलेचुनाभट्टी येथील चंदा लक्ष्मण चाफले (६४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.