निधन - जोड
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
श्रीराम काकडे
निधन - जोड
श्रीराम काकडेविद्यानगर येथील श्रीराम श्रावण काकडे (८४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज नंदनकरजुनी मंगळवारी येथील मनोज रघुनाथ नंदनकर (३५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रशेखर बुरडेअयोध्यानगर येथील चंद्रशेखर बाजीराव बुरडे (४९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शीला ओझरकरमंगलदीपनगर येथील शीला गजानन ओझरकर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला पानतावणेन्यू कैलासनगर येथील निर्मला हरिचंद्र पानतावणे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनाबाई राजनकरजुना कैलासनगर येथील सोनाबाई बळीराम राजनकर (९४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माधव मौंदेकरविनोबा भावेनगर येथील माधव मौंदेकर (७८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाप्रसाद समुद्रेकल्पनानगर येथील गंगाप्रसाद कंठा समुद्रे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेंद्र चव्हाण बाबा बुद्धनगर येथील नरेंद्र दादूजी चव्हाण (५६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उदय डोंगरेमुंजेबाबा आश्रम लेआऊट येथील रहिवासी उदय गणेश डोंगरे (२१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारोतराव श्रीखंडेहनुमाननगर येथील मारोतराव बालाजी श्रीखंडे (८८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नत्थूजी तायडेजयभीमनगर येथील नत्थूजी बलवंत तायडे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवलकिशोर खंडेलवालहनुमाननगर येथील नवलकिशोर नानकराम खंडेलवाल (७६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदकिशोर नेवारेधंतोली येथील नंदकिशोर वसंतराव नेवारे (२७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोनिका बोकरेफकिरावाडी येथील मोनिका अजाबराव बोकरे (१७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.