निधनवार्ता
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
त्र्यंबक गांगुर्डे
निधनवार्ता
त्र्यंबक गांगुर्डेनाशिक : येथील त्र्यंबक मालजी गांगुर्डे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. एचपीटी महाविद्यालयाचे केदा गांगुर्डे यांचे ते वडील होत.(फोटो)कासूबाई शिरुडेम्हसरूळ : येथील कासुबाई भिका शिरुडे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बोरगड येथील एअर फोर्समधील कर्मचारी नरहर शिरुडे यांच्या त्या मातोश्री होत.(फोटो)