निधन वार्ता-२
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
रवींद्र पन्हाळकर-सुतार
निधन वार्ता-२
रवींद्र पन्हाळकर-सुतारकोल्हापूर : आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील कृष्ण-कृष्णाई कॉलनी येथील रवींद्र दत्तात्रय पन्हाळकर-सुतार (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आहेत. ते माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक परिक्षित पन्हाळकर यांचे चुलतबंधू होत.फोटो : २०१२२०१४-कोल- रविंद्र पन्हाळकर (निधन)-------------------यल्लाप्पा कांबळेकोल्हापूर : शिवाजी पेठेतील फिरंगाई गल्ली येथील यल्लाप्पा तायाप्पा कांबळे (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २२) होणार आहे.फोटो : २०१२२०१४-कोल-यल्लाप्पा कांबळे (निधन)--------------------शांताबाई जाधव-कसबेकरकोल्हापूर : विक्रमनगर येथील शांताबाई पांडुरंग जाधव-कसबेकर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २२) होणार आहे.फोटो : २०१२२०१४-कोल- शांताबाई जाधव-कसबेकर(निधन)-----------------------------------------------------