निधनवार्ता
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST
कौशल्याबाई रामटेककरनागपूर : गोळीबार चौक येथील कौशल्याबाई विठोबा रामटेककर(८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.