निधनवार्ता
By admin | Updated: July 13, 2015 16:08 IST
निसार अन्सारी
निधनवार्ता
निसार अन्सारीनाशिक : जुने नाशिक येथील निसार अन्सारी बडेढोलवाले (७५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. सोबत फोटो आहे.
By admin | Updated: July 13, 2015 16:08 IST