निधनवार्ता...
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
बनवारी पंडित
निधनवार्ता...
बनवारी पंडितशिवमनगर, बिडगाव येथील रहिवासी बनवारी ब्रह्मदेव पंडित (७५) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रमिला ठाकूरडिप्टी सिग्नल येथील रहिवासी प्रमिला समारू ठाकूर (३०) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.राधा गेडामडिप्टी सिग्नल येथील रहिवासी राधा संतोष गेडाम (२७) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भारती धुर्वेसोमलवाडा वर्धा रोड येथील रहिवासी भारती रमेश धुर्वे (४७) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सुरेंद्र गायकवाडमनीष ले आऊट, सोनेगाव येथील रहिवासी सुरेंद्र महादेव गायकवाड (६५) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.अमिनाबी रमजान खाकर्नलबाग येथील रहिवासी अमिनाबी रमजान खा (७७) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.फातीमाबी मो. इकबालहसनबाग येथील रहिवासी फातीमाबी मो. इकबाल (५३) यांचे निधन झाले. दफनविधी मोमिनपुरा कब्रस्तान येथे करण्यात आला.बेबी तायडेउल्हासनगर येथील रहिवासी बेबी वसंत तायडे (६९) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मोरेश्वर गाणारबालाजीनगर येथील रहिवासी मोरेश्वर जागो गाणार (८९) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.श्रीरामपंत हजारेचिंतामणीनगर येथील रहिवासी श्रीरामपंत पांडुसा हजारे (९०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शांता हाडकेनालंदानगर येथील रहिवासी शांता मनोहर हाडके (६९) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.रोहित रामटेकेआंबेडकर कॉलनी येथील रहिवासी रोहित भूषण रामटेके (२५) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.उर्मिला नायडूनवा नकाशा येथील रहिवासी उर्मिला चंद्रशेखर नायडू (६९) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.गोविंद सांगोळेसुगतनगर येथील रहिवासी गोविंद कानुजी सांगोळे (८५) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.अ. जलील मो. रफिकअहबाब कॉलनी चौक येथील रहिवासी अ. जलील मो. रफिक (८४) यांचे निधन झाले. जरीपटका कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला.