निधनवार्ता...
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST
सुशील पोफरे
निधनवार्ता...
सुशील पोफरेफोटो 21 पीडब्ल्यू 30नागपूर : अभ्यंकरनगर येथील सुशील ऊर्फ शशिकांत देवानंद पोफरे(५१) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा निवासस्थानातून सकाळी ११ वाजता निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.